Weather Update: मराठवाडा आणि विदर्भात पावसाला पोषक हवामान कायम

Maharashtra Weather Update: राज्यात पुढील चार दिवस विविध भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. कोकण वगळता राज्याच्या इतर भागांमध्ये पावसासाठी अनुकूल परिस्थिती तयार होत असून, त्याचवेळी उन्हाची तीव्रताही वाढताना दिसत आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com