Unseasonal Rain Alert : पूर्व विदर्भात आजही वादळी पावसासाठी पोषक हवामान

Rain Update: मागील तीन दिवसांत राज्यातील काही भागांत पावसाने हजेरी लावली आहे. यवतमाळ, नांदेड आणि वर्धा जिल्ह्यांतील काही ठिकाणी गारपीटही झाली असून त्याचा पिकांवर परिणाम झाला आहे. हवामान विभागाने आजही राज्यातील काही भागांत पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com