Rain Update: राज्यात पावसाला पोषक हवामान; किमान तापमानात वाढीची शक्यता

weather update Maharashtra: गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यातील विविध भागांत ढगाळ हवामान कायम आहे. सध्या राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार झाले असून किमान तापमानातही वाढ होत आहे. आज राज्यातील बहुतांश भागांत ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com