Pre Monsoon Rain: राज्यभरात पूर्व मोसमी पावसासाठी पोषक वातावरण

Maharashtra Weather Forecast: राज्यात पुढील चार दिवस पावसाला पोषक वातावरण राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागांत पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांत पावसाचे प्रमाण तुलनेने अधिक राहण्याची शक्यता आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com