Video
Monsoon Update: राज्यभारत पुढील ५ दिवस वादळी पावसासाठी पोषक हवामान
India Monsoon 2026: देशात नैऋत्य मोसमी पाऊस (मॉन्सून) ४ जूनच्या सुमारास दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, विदर्भ, मराठवाड्यासह राज्यातील विविध भागांमध्ये पुढील पाच दिवस ढगाळ वातावरणासह मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
