Agriculture Report : शेतकऱ्यांना माती, खत, पाणी, कीटकनाशक आणि बियाण्यांचे अहवाल मिळणार

Agriculture Lab Services: राज्यातील शेतकऱ्यांना माती, पाणी, खते, कीटकनाशके आणि बियाणे तपासणीचे अहवाल लवकरच थेट शेतावर उपलब्ध होणार आहेत. यासाठी कृषी विभागाचे अधिकारी आणि महाआयटीचे तंत्रज्ञ संयुक्तपणे एक ऑनलाइन प्रणाली विकसित करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com