Video
Phule Smart PDM App: शेतकऱ्यांना मिळणार कीडरोगांची अचूक माहिती मोबाईलवर
Crop protection mobile app: राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने सेंटर ऑफ एक्सलन्स – स्मार्ट व काटेकोर शेतीसाठी डिजिटल तंत्रज्ञान अंतर्गत ‘फुले स्मार्ट पीडीएम’ हे मोबाईल अॅप विकसित केले आहे.