Video
Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांनी मानसिकता बदलावी; कृषिमंत्र्यांचं आवाहन
Dattatray Bharne: ३० जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल, हा माझा शब्द आहे, असा ठाम पुनरुच्चार कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शुक्रवारी (६ डिसेंबर) केला. ते ‘सकाळ ॲग्रोवन’च्या तिसऱ्या एकदिवसीय राज्यस्तरीय एफपीसी महापरिषदेत बोलत होते.
