Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध; सरकारकडून पोलिस फौजफाटा

Shaktipith Expressway Land Acquisition: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून प्रसिद्ध झालेल्या शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारने पोलिस बंदोबस्तात जमिनीची मोजणी सुरू केल्याचा आरोप होत आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com