Video
Farmer Loan Waiver : शेतकरी कर्जमाफीसाठी नागपूरच्या मैदानात शेतकऱ्यांचं महाएल्गार आंदोलन
loan waiver: संपूर्ण कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकारला कोंडीत पकडण्यासाठी माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वात मंगळवार (ता. २८) पासून खापरी येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेलगत असलेल्या मैदानावर महाएल्गार आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.
