Video
Farmers Loan Waive : कर्जमाफीच्या याद्या शेतकऱ्यांना कुठे पाहायला मिळणार ?
सरकारने राज्यातील १७ लाख शेतकऱ्यांची पहिली कर्जमाफीची यादी जाहीर केली आहे. या यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जमा होणार आहेत. पण त्यासाठी शेतकऱ्यांना २ कामे करावी लागणार आहेत. मग ही कामे कोणती आहेत? शेतकऱ्यांना कर्जमाफीची यादी नेमकी कुठे पाहायला मिळणार आहे? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
