Worker Shortage : शेतकऱ्यांचा मजुरीवर खर्च वाढला आहे का?

farmer labour cost: सध्या शेतकऱ्यांना शेतमजूर मिळणे कठीण झाले आहे. शेतमजुरीचे दरही दिवसेंदिवस वाढत असून, शेतमजुरांच्या अपेक्षा आणि अटी वाढल्याची चर्चा अनेकदा ऐकायला मिळते.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com