Video
Farmer Subsidy : ग्रीसमधील शेतकरी ट्रॅक्टर घेऊन उतरले रस्त्यावर; मागण्या काय?
Greece farmer protest: युरोपियन महासंघातील ग्रीस देश २०२५ च्या नोव्हेंबर महिन्यापासून शेतकरी आंदोलनांमुळे अक्षरशः धगधगत आहे. गेल्या तीन वर्षांपासून युरोपियन महासंघातील विविध देशांमध्ये कधी शेतमालाच्या स्वस्त आयातीमुळे, तर कधी रखडलेल्या अनुदानांमुळे शेतकरी आंदोलनांचा भडका उडताना दिसत आहे.
