Video
Ativrushti Madat: राज्य सरकारच्या पॅकेजमध्ये शेतकऱ्यांना वाढीव मदत कमीच
crop damage compensation: मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली. मात्र वास्तवात शेतकऱ्यांसाठी नव्याने केवळ प्रतिहेक्टर १० हजार रुपयांची मदत आणि एनडीआरएफच्या मदतीची मर्यादा फक्त एक हेक्टरने वाढवण्यात आली आहे