Karjmafi and MSP : हमीभाव हमी, कर्जमाफीची मागणी, भारत-अमेरिका कराराला शेतकऱ्यांचा विरोध

India US Trade Deal: संयुक्त किसान मोर्चा (बिगर-राजकीय) यांच्या वतीने गुरुवारी (दि. १९) दिल्लीतील रामलीला मैदानावर किसान महापंचायतीचे आयोजन करण्यात आले. या महापंचायतीत हमीभावासाठी कायदेशीर हमी द्यावी, शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी तसेच भारत–अमेरिका मुक्त व्यापार करार रद्द करावा, अशा प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com