Video
Ativrushti Madat: अतिवृष्टीची हेक्टरी मदत वाढवून देण्याची शेतकऱ्यांची मागणी
crop loss relief: राज्यातील बहुतांश भागांमध्ये गेल्या दोन आठवड्यांत झालेल्या मुसळधार पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीसाठी सरकारने हेक्टरी ८५०० रुपयांचे निविष्ठा अनुदान जाहीर केले आहे.