Video
Ativrushti Madat: शेतकऱ्यांना रब्बीच्या पेरणीसाठी सरकारच्या मदतीची प्रतिक्षा
Farmer Issue: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना रब्बी पेरणीसाठी हेक्टरी १० हजार मदतीची घोषणा केली होती.
