Video
Kidney Sale Case: खासगी सावकारांचे कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्यांनी विकली किडनी
farmer loan: खासगी सावकारांकडून घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीसाठी राज्यातील १९ शेतकऱ्यांनी आपली किडनी विकल्याची माहिती गृह विभागाने मंगळवारी विधानसभेत लेखी उत्तराद्वारे दिली.
