Free Trade Deal EU : युरोपियन महासंघात ग्रीस पाठोपाठ फ्रान्समध्येही शेतकरी आंदोलन

European farmer protest: फ्रान्स हा युरोपियन महासंघातील एक प्रमुख देश आहे. या देशाच्या उत्तरेला बेल्जियम आणि जर्मनी, दक्षिणेला स्पेन आणि इटली, पश्चिमेला अटलांटिक महासागर तर उत्तर-पश्चिमेला इंग्लंड अशी भौगोलिक सीमारेषा आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com