Video
Farmer Loan Waiver : थकीत कर्जदारांची खाती निरंक कधी होणार?
Maharashtra Loan Waiver :राज्य सरकारने थकीत कर्जदारांसाठी ३ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे. मग राज्य सरकारने आत्तापर्यंत किती शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आहे? किती निधी कर्जमाफीसाठी मंजूर आणि वितरीत केला आहे? आत्ताचा शासन निर्णय नेमका काय आहे? जाणून घेऊया आजच्या द ॲग्रोवन शोमधून....
