Farmer Loan Waiver : शेतकरी कर्जमाफी आणि प्रोत्साहन अनुदान रखडणार?

Maharashtra Loan Waiver News:नमस्कार शेतकरी मित्रांनो! राज्य सरकारने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत कर्जमाफी आणि प्रोत्साहनपर अनुदानाच्या अंमलबजावणीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. २०२२ ते २०२५ या कालावधीत कर्जाची व्याजासह परतफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, निधीची तरतूद आणि बँक खात्यांमधील त्रुटींमुळे योजनेचा लाभ मिळण्यास विलंब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com