Video
Farmer Loan Waiver: शेतकरी कर्जमाफीवरून नाना पटोले यांनी सरकारला धरलं धारेवर
soybean prices Maharashtra: सोयाबीन खरेदीच्या मुद्द्यावरून सरकारच्या धोरणावर तीव्र टीका करण्यात आली. "सरकार शेतकऱ्यांची थट्टा करत आहे. सोयाबीनची खरेदी ४ हजार रुपयांना केली जात असल्याचं सांगत आहेत. आमचे डोळे फुटले काय? खोटं का सांगत आहात? दिशाभूल का करत आहात?" अशा शब्दांत आमदार वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
