Farmer Loan Waiver : मुख्यमंत्र्यांनी कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची घोषणा केली?

दुसऱ्या दिवशीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दुष्काळ पाहणी दौरा सुरुच होता. काल मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यातील लातूर, धाराशिव जिल्ह्यांत पाहणी केली. आज म्हणजेच २४ सप्टेंबर रोजी विदर्भातील वाशिम जिल्ह्यांत मुख्यमंत्री पाहणी दौऱ्यावर होते. यावेळी कारंजा तालुक्यातील म्हसला, मोहगव्हाण, जऊळका या गावातील शेतकऱ्यांची त्यांनी भेट घेतली. शेतकऱ्यांशी संवाद साधला. तसेच मदतीचे आश्वासन दिले.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com