Farmer Loan Waiver : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते कर्जमाफीचा निधी वितरीत; किती हजारांचा निधी वितरीत?

राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी पहिल्या टप्प्यातील शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर निधी वितरीत केला आहे, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना दिली. त्यासोबत उर्वरित कर्ज खात्यावर रक्कम कधी जमा होईल, याबाबतही माहिती दिली. मग किती शेतकऱ्यांच्या खात्यावर किती रक्कम वितरीत करण्यात आली आहे? १२ लाख खाती परत का पाठवण्यात आली? सिबिल स्कोअरवर परिणाम होणार का? आणि प्रोत्साहनपर अनुदान कधी मिळणार? मुख्यमंत्री पत्रकार परिषदेत काय म्हणाले? जाणून घेऊया आजच्या द ॲग्रोवन शोमधून...
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com