Farmer Loan Waiver : शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार; कृषिमंत्री भरणे

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने पुन्हा जोर धरला आहे. अनेक धरणांमधील पाणीसाठाही वाढू लागला आहे. मात्र राज्यभर पावसाचं चित्र अद्यापही एकसारखं नाही. कोकणात समाधानकारक पाऊस झाला असला, तरी मराठवाडा आणि विदर्भातील काही भाग अजूनही चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. दुसरीकडे खरीप पेरण्या वेगाने पूर्ण होत असताना निकृष्ट बियाण्यांच्या तक्रारी, खताचा साठा आणि कर्जमाफीबाबत शेतकऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. या सर्व मुद्द्यांवर राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी खुलासा केला आहे. मग कृषिमंत्री या सगळ्या प्रश्नांवर काय म्हणाले? आणि वस्तुस्थिती काय आहे? जाणून घेऊया आजच्या द ॲग्रोवन शोमधून...
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com