Video
Farmer Loan Waive : उरलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी नेमकी कधी होणार ?
सरकारने कर्जमाफीसाठी ५३३ शेतकऱ्यांची यादी जाहीर केल्यानंतर उरलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी नेमकी कधी होणार? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. पण आज मुख्यमंत्र्यांनी १७ लाख शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर झाल्याचे सांगितले. मग हे शेतकरी कोण आहेत? त्यांचे किती कर्ज माफ केले जाणार आहे ? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
