Video
Jamin Vatani : शेतकऱ्यांना जमिनी वाटणी करताना शुल्क लागून होणार नाही?
Farmer Land Registration Rules: महसूल विभागाने शेतजमिनीच्या वाटणीपत्रावरील नोंदणी शुल्क पूर्णपणे माफ करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच एकाच कुटुंबातील सदस्यांनी वडिलोपार्जित शेतीची आपसात वाटणी केल्यास आता कोणतेही नोंदणी शुल्क भरावे लागणार नाही.
