Devendra Fadanvis: अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना ई-केवायसी शिथिल करून फार्मर आयडी आवश्यक

e-kyc update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, राज्यात तब्बल ६० लाख हेक्टर शेती क्षेत्रावर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला आहे. तसेच ई-केवायसीची अट शिथिल करून अॅग्रीस्टॅक नोंदणीच्या आधारावर शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com