Video
Crop Insurance : सर्व शेतकऱ्यांना १७ हजार रुपये हेक्टरी भरपाई कशी मिळणार?
Crop Loss Claim Procedure : पीकविमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना किमान हेक्टरी १७ हजार रुपयांची भरपाई मिळणार आहे. तसेच १०० टक्के नुकसान झाल्यास कोरडवाहू पिकांसाठी ३५ हजार आणि बागायती पिकांसाठी ५० हजार रुपयांची मदत दिली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
