Farm Pond:शेततळ्यातले पाणी झपाट्याने आटत असल्यास करा ३ उपाय

Water Conservation:यंदा पाणी टंचाईचं संकट निर्माण झालंय.. आणि जे उपलब्ध आहे त्याचंही बाष्पीभवन होतं.. जवळपास ६ महिन्याच्या कालावधीत १५ ते २० टक्के पाण्याचं बाष्पीभवन होत असतं.. त्यात यंदा सरासरी तापमान जास्त.. त्यामुळं बाष्पीभवनाचा वेगही वाढू शकतो.. मग आपल्या मनात प्रश्न येऊ शकतो हे बाष्पीभवन कमी करता येऊ शकतं का.. तर हो.. आपण पाण्याचं बाष्पीभवन कमी करु शकतो.. पण कसं करायचं हे बाष्पीभवन कमी.. यासाठी कोणते उपाय करायचे.. हेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडीओमधून..
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com