Farmer Karjmafi : कर्जमाफीसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या अहवालात नेमकं काय आहे?

Karjmafi Committee: राज्य सरकारने शेतकऱ्यांची २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे या कर्जमाफीची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी सुरू होणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com