Video
Land Survey: शेतकऱ्यांच्या जमीन मोजणी खर्चात बचत होणार; भूमि अभिलेख विभागाचा निर्णय
farmer land survey update: अभिलेख विभागाच्या निर्णयामुळे नोंदणीकृत वाटणीपत्राच्या आधारे जमिनीचे विभाजन करून घेणाऱ्या शेतकऱ्यांचा मोजणीवरील मोठा आर्थिक भार आता कमी होणार आहे.
