War Impact on Agri: कांदा, द्राक्ष, डाळिंबासह फळपिके आणि हळदीसह मसाले निर्यात थांबली

agriculture export: इराण–इस्त्राईल युद्धाच्या पार्श्वभूमीवर आखाती देशांकडे होणारी शेतीमालाची निर्यात ठप्प झाली आहे. परिणामी बासमती तांदूळ, कांदा, द्राक्षे, डाळिंब, केळी, मसाले, सुकामेवा तसेच भाजीपाला आणि फळपिकांची निर्यात मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाली आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com