Video
Crop Compensation: राज्यात ३८ लाख एकरवरील पिकांना अतिवृष्टीचा फटका
crop loss relief: राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून ही मदत लवकरच शेतकऱ्यांच्या हाती पोहोचवली जाईल, अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शुक्रवारी (ता.१२) दिली.