Ethanol Stove : इथेनॉल स्टोव्हचा शेतकऱ्यांनाही आर्थिक फायदा होणार?

Ethanol Stove Price: एलपीजी गॅसचा पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे सिलेंडरच्या दरात तात्काळ वाढ झाली आहे. म्हणजेच युद्धाचा परिणाम आता थेट आपल्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर इथेनॉलवर चालणाऱ्या स्टोव्हला परवानगी देण्याची मागणी पुढे येत आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com