Electric Tractor Price : राज्यात चालू आर्थिक वर्षात ११ इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची विक्री

electric tractor sales: चालू आर्थिक वर्षात राज्यात केवळ ११ इलेक्ट्रिक ट्रॅक्टरचीच विक्री झाल्याची माहिती समोर आली आहे. इलेक्ट्रिक ट्रॅक्टरला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने ई-ट्रॅक्टर तसेच कापणी यंत्रांच्या किमतीत १० टक्के सवलत जाहीर केली आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com