Video
El Nino Rain : ८ जिल्ह्यांमध्ये अद्यापही पाऊस नाही; कृषिमंत्र्यांच्या सूचना
Rain Deficit Districts 2026 : कमी पावसाची शक्यता असलेल्या २६२ संवेदनशील जिल्ह्यांचा विशेष आढावा घेण्यात आला. त्यापैकी ५२ जिल्ह्यांमध्ये अलीकडील पावसामुळे परिस्थितीत काही प्रमाणात सुधारणा झाली असली, तरी २१० जिल्ह्यांमध्ये अद्याप पुरेसा पाऊस झालेला नाही. यातील ८ जिल्ह्यांमध्ये तर आतापर्यंत अत्यल्प किंवा अजिबात पाऊस नोंदविण्यात आलेला नाही, याचा आढावा कृषिमंत्र्यांनी घेतला आहे.
