Video
El Nino Impact : एल निनोमध्ये पाणीटंचाई रोखण्यासाठी नियोजन काय?
El Nino Water Crisis:यंदा एल निनोमुळे पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता, ग्रामीण भागातील पाणीपुरवठा आणि जलव्यवस्थापनासाठी कोणते उपाय केले जाणार? या महत्त्वाच्या प्रश्नांवर कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जस्मिन यांच्याशी ॲग्रोवन डिजिटलचे व्हिडीओ लीड धनंजय सानप यांनी विशेष संवाद साधला. या प्रश्नाचे उत्तरे जाणून घेण्यासाठी संपूर्ण मुलाखत पाहा.
