EL Nino Impact: यंदा एल निनो येणार?

El Nino Monsoon Impact: यंदाच्या मॉन्सून हंगामात एल निनोचा प्रभाव राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज अनेक जागतिक हवामान संस्थांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे मॉन्सूनच्या पावसावर त्याचा नेमका काय परिणाम होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com