El Nino Monsoon : एल-निनो लवकर सक्रीय होणार; हवामान संस्थांचा अंदाज

El Nino Impact On Indian Monsoon: यंदाच्या मान्सूनवर एल-निनोचे सावट असल्याची चर्चा आधीपासूनच आहे. मात्र आता एक महत्त्वाचा इशारा समोर आला आहे. जागतिक हवामान तज्ज्ञांच्या मते, ‘एल निनो’ हा प्रभावी हवामान घटक यंदा अपेक्षेपेक्षा लवकर सक्रिय होण्याची शक्यता आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com