El Nino 2026 : रब्बी हंगामात एल निनोमुळे तापमान वाढून पिकांना फटका बसणार?

El Nino Farmer Impact:रब्बीची पेरणी करायची. पण जमिनीत ओल नाही. धरणांमध्येही गेल्या वर्षाच्या तुलनेत मोठी घट आहे. आणि त्यातच बळावणारा एल निनो ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आणखी तीव्र होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे यंदा रब्बीची पेरणी वेळेवर होणार का, पेरलं तर उगवणार का, हे प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहेत. मग देशातील स्थिती नेमकी काय आहे? एल निनोचा रब्बीवर काय परिणाम होऊ शकतो? कोणत्या राज्यांमध्ये स्थिती अधिक गंभीर आहे? जाणून घेऊया आजच्या द ॲग्रोवन शोमधून....
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com