El Nino 2026 : एल निनो मार्च २०२७ पर्यंत कायम राहण्याची शक्यता?

एल निनो आता केवळ सुरू झालेला नाही, तर तो आणखी धोकादायक होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. अमेरिकेच्या एनओएएच्या ताज्या अहवालाने हा इशारा दिला असून, २०२७ च्या मार्चपर्यंत एल निनो कायम राहण्याची तब्बल ९७ टक्के शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या अहवालात नेमकं काय म्हटलंय आणि भारताच्या मान्सूनवर त्याचा काय परिणाम होऊ शकतो, ते पाहूया.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com