Video
EL Nino 2026 : एल निनोची तीव्रता कितीपर्यंत वाढू शकते?
El Nino Impact on India:यंदा एल निनोची तीव्रता वाढत असून, नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये त्याचा प्रभाव सर्वोच्च पातळीवर पोहोचण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. प्रशांत महासागरातील समुद्रपृष्ठ तापमानातही मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे एकीकडे एल निनो तीव्र होत असताना दुसरीकडे सकारात्मक आयओडीची स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.सध्या एल निनोची स्थिती नेमकी कशी आहे? त्याची तीव्रता वाढत असल्याचे कोणते संकेत मिळत आहेत? पुढील काही महिन्यांत एल निनो आणि आयओडीची स्थिती कशी राहू शकते? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया आजच्या ॲग्रोवन शोमध्ये.
