El Nino 2026 : एल निनोचा परिणाम जागतिक बाजारावर होण्याची शक्यता?

‘एल निनो’ची तीव्रता वाढण्याची शक्यता व्यक्त होत असतानाच महाराष्ट्रात यंदाच्या पावसाचं वितरण मात्र असमान राहिलं आहे. काही भागांत जोरदार पाऊस, तर काही भागांत पावसाचे खंड अशी स्थिती आहे. याचा थेट परिणाम खरीप पिकांच्या वाढीवर होताना दिसतोय. दुसरीकडे, एल निनोचा प्रभाव वाढला तर केवळ पावसावरच नाही, तर जगभरातील शेतीमाल उत्पादन, बाजारभाव, वाहतूक, ऊर्जा आणि महागाईवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. पण एल निनो यंदा अपेक्षेपेक्षा लवकर तीव्र होतोय का? त्याचा जागतिक शेतीमाल बाजारावर नेमका काय परिणाम होऊ शकतो? आणि महाराष्ट्रात आधीच असमान पावसाचा फटका बसलेल्या खरीप पिकांसमोर पुढचं आव्हान काय असणार आहे? पाहुयात आजच्या द ॲग्रोवन शोमधून...
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com