El Nino 2026 : विजेची मागणी एल निनोमुळे का वाढू शकते?

एल निनोची स्थिती सातत्याने मजबूत होत असून, आगामी ऑगस्ट ते ऑक्टोबर २०२६ या काळात त्याचा भारताच्या हवामानावर परिणाम होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम केवळ मॉन्सून आणि शेतीवरच होणार नाही, तर देशाच्या वीज व्यवस्थेवरही त्याचे परिणाम दिसू शकतात. कारण एकीकडे तापमान आणि आर्द्रता वाढल्यास थंड हवेसाठी विजेची मागणी वाढू शकते, तर दुसरीकडे कमी पावसामुळे जलविद्युत आणि पवनऊर्जा निर्मितीवर दबाव येण्याची शक्यता आहे. मग नेमकी देशातील वीज निर्मितीची स्थिती काय आहे? आणि एल निनोचा वीज निर्मितीवर कसा परिणाम होऊ शकतो? जाणून घेऊया आजच्या द ॲग्रोवन शोमधून....
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com