Agriculture Plastic Waste: शेतामधील मायक्रोप्लॅस्टिकचे माती आणि आरोग्यावर काय परिणाम होतात?

microplastics in soil: आपण आपल्या दैनंदिन जीवनात किती प्रमाणात प्लास्टिकचा वापर करतो, याकडे तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का? आज शेतीतही प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलाय जसं की प्लास्टिक आच्छादन (मल्चिंग शीट), ठिबक सिंचनाच्या नळ्या, बियाण्यांच्या आणि खतांच्या पिशव्या, अगदी काही कृषी यंत्रांमधले भागसुद्धा प्लास्टिकचेच असतात.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com