Video
Cold Stress: थंडीचा जनावरांच्या आरोग्यावर काय परिणाम होतो?
livestock health in winter: सध्या थंडीमध्ये सतत चढउतार होत आहेत. या थंडीच्या काळात जनावरांच्या शरीरात विविध प्रकारचे बदल होत असतात. हे बदल समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण त्यानुसार आपण योग्य उपाययोजना करू शकतो
