Video
Biodegredable Plastic: प्लॅस्टिकला पर्याय, कसावापासून तयार होणार पर्यावरणपूरक पॅकिंग
eco-friendly packaging: आपण रोज वापरत असलेलं प्लॅस्टिक जसं की पिशव्या, बाटल्या, पॅकिंग मटेरियल हे निसर्गात शेकडो वर्षं न विघटनारा कचरा बनून राहतो. त्यामुळे प्लॅस्टिक प्रदूषण हा आजच्या काळातील एक गंभीर पर्यावरणीय प्रश्न बनला आहे.
