Vermicompost Summer Care: खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर सध्या अनेक शेतकरी गांडूळखत तयार करत आहेत. मात्र सध्याच्या तीव्र उष्णतेमुळे बाहेर पडणेही अवघड झाले आहे. अशा परिस्थितीत गांडुळे अधिक संवेदनशील असल्याने त्यांना जास्त तापमान सहन होत नाही. त्यामुळे ती मरू शकतात किंवा बेड सोडून बाहेर पडू शकतात. म्हणूनच उन्हाळ्यात गांडुळांची योग्य काळजी कशी घ्यावी, याची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी वरील व्हिडिओ संपूर्ण पहा.