Sugarcane Cultivation: सुरु उसासाठी जात निवड आणि बेणेप्रक्रिया कशी करावी?

sugarcane planting tips: सुरु उसाच्या लागवडीसाठी बेणे निवडताना ते मळ्यातील ९ ते ११ महिने वयाचं असलं पाहिजे. तसंच हे बेणे शुध्द आणि निरोगी असणंही तितकंच गरजेचं आहे. शिवाय बेणे लांब कांड्याचे आणि फुगीर डोळ्याचे आणि रसरशीत असावेत.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com